नेहमी बोट केंद्राकडे, तर मग सगळं केंद्राकडेच द्या... देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
सर्वोच्च न्यायालयात सरकारने इम्पेरिकल डेटा सादर केला. तो कुणी तयार केला होता? त्यावर कुणाच्याही सह्या नव्हत्या. राज्य मागास आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला यातले काहीच माहित नसल्याचे सांगितले. मग, तो डेटा कुणी तयार केला होता असा सवाल फडणवीस यांनी केला.
May 7, 2022, 02:41 PM ISTओबीसीना भाजप देणार निवडणुकीत २७ टक्के जागा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्य मागास आयोग नेमला. पण, त्याचाही विश्वासघात केला. अखेर न्यायालयाने चिडून निवडणूक लावण्याचा निर्णय दिला.
May 7, 2022, 01:18 PM ISTभाजप ओबीसी मोर्चा समीर वानखेडेंच्या समर्थनात उतरणार रस्त्यावर
समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे उद्या मुंबईत निदर्शनं होणार आहेत.
Oct 28, 2021, 03:23 PM IST