black hair

काळेभोर आणि लांब केस हवेत! तर 'या' टिप्स फॉलो करा

तुमच्या केसांना काळे, जाड आणि लांब बनवायचे असेल तर वापरुन बघा 'या' टिप्स सध्याच्या वातावरणामुळे सर्वांचेच केस खराब होऊ लागलेत, सर्वांनाचं आपले केस सुंदर आणि मजबूत दिसायला हवे असं वाटत असतं. पण केस गळतीमुळे सगळेचं त्रस्त आहेत. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करुन बघु शकता. 

Nov 5, 2024, 03:31 PM IST

Hair Care Tips: घरच्या घरी असा तयार करा Green Tea Herbal Shampoo, केस होतील मुलायम आणि रेशमी

Hair Care Tips: आपल्याला यातून काहीतरी एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे त्यातून तुम्ही घरच्या घरी चांगल्यातला चांगला तोही नैसर्गिक पद्धतीनं (Natural Shampoo) शॅम्पू तयार करू शकता. 

Feb 19, 2023, 01:25 PM IST

Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर

Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील

Oct 7, 2022, 02:54 PM IST

पांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय

यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.

Apr 3, 2018, 01:13 PM IST

केस काळे करण्यासाठी हे आहेत खास उपाय

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Oct 22, 2017, 08:57 PM IST

केस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय

आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Feb 23, 2016, 06:07 PM IST