आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला लावलं अन् मग...; खरातनंतर नवी मुंबईत भोंदूबाबाचा विकृत कांड उघड
Navi Mumbai Crime : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना नवी मुंबईतही मुलगी आणि आईवर काळी जादू करण्याच्या नावावर विकृत कृत्य करण्यात आलं.
खुर्चीसाठी खरातच्या तंत्र-मंत्राची मदत? मुख्यमंत्री विरोधकांनी भोंदू बाबाची मदत घेतली?
Ashok Kharat Case Black Magic: अशोक खरातला अटक करण्यात आल्यानंतर नवीन खुलासे समोर येत असतानाच आता एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
'खरात प्रकरणात मी पहिल्या...'; राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांनी आता थेट Video च केला पोस्ट
Rupali Chakankar Frist Post After Women Commission Head Resignation: अशोक खरात यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने रुपाली चाणकरांना राज्य महिला आयोगाचं प्रमुखपद सोडावं लागलं. असं असतानाच आता चाकणकरांनी राजीनाम्यानंतर पहिलीच पोस्ट केली आहे. ते काय म्हणालेत पाहूया...
अशोक खरातचं अजित पवारांच्या विमान अपघाताशी कनेक्शन? पवारांच्या पक्षाला शंका; 'देवगिरी बंगल्याबाहेर...'
Ashok Kharat Connection With Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसहीत पाच जणांचा मृत्यू झाला.
'घरात 4 सोन्याचे खिळे ठोकून...', बदलापुरात वृद्धासोबत धक्कादायक प्रकार; संपूर्ण शहर हादरलं
Badapur Crime: बदलापुरात एका वृद्धाची फसवणूक झाली असून, 9 लाख 72 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
'माझ्यावर काळी जादू करुन...', अभिनेत्री अमृता रावचा गौप्यस्फोट, 'माझ्या गुरुंनीच आईला...'
बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आपल्यावर काळी जादू करुन वशीकरण करण्यात आलं होतं असा दावा तिने केला आहे.
स्मशानातील 'त्या' Video ने भिवंडी हादरली! दोन महिलांच्या फोटोला लिंबू टाचणी मारुन...
Black Magic Case: या प्रकरणाबद्दल समजल्यानंतर गावकी स्मशानभुमीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना समोरचा सारा प्रकार पाहून मोठा धक्काच बसला.
दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांनी कळवलं, दरवाजा उघडल्यानंतर सगळेच हादरले, महिला चक्क कुत्र्यावर....
पोलीस महिलेच्या घरात दाखल झाले असता, त्यांना आणखी अनेक गोष्टी सापडल्या ज्यामुळे काळी जादू केल्याचा संशय बळावला आहे.
अटकेनंतरही दाम्पत्याचा अघोरीपणा सुरूच, पोलिसांसमोरच मंत्र फुकले अन्...; भांडुप प्रकरणात हादरवणारा खुलासा
Bhandup Crime News: अडीच वर्षांच्या चिमुकल्याला भुताटकी उत्तरवण्याच्या नावाखाली चटके देत मारहाण करणाऱ्या दाम्पत्याचा अघोरी प्रकार सुरूच
गोगावलेंवर वसंत मोरेंचा व्हिडीओ बॉम्ब; 'तो' Video शेअर करत गंभीर आरोप
Bharat Gogawale Revert Vasant More Allegation Of Black Magic
कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! नदीच्या काठी 5 ते 6 पुरुष आले, महिला जोरजोरात ओरडू लागली अन् पुढच्या क्षणी...
पुरोगामी, प्रगत कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार घडला आहे. रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडला आहे.
'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये रंगणार क्रिकेटचा खेळ; वेदा अथर्वच्या टिमला हरवू शकेल?
'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. या मालिकेतील मीरा म्हणजेच महिमाने शूटींग दरम्यान होणाऱ्या धमालीबद्दल सांगितले आहे. तर पाहूयात मालिकेत ऑफ फील्ड काय घडतंय.
अघोरी पूजा आणि विवस्त्र मुली...; नागपुरात पैशांचा पाऊस पाडतो सांगत भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण
Nagpur News : नागपूरमधील घटनेमुळं एकच खळबळ. जे घडलं त्याची माहिती समोर येताच पोलिसांनाही धक्का. पाहा सविस्तर बातमी...
BF ब्रेकअप करेल या भितीनं Insta स्टोरीवर क्लिक केलं अन् गमावले 3.40 लाख रुपये; मुंबईतली घटना
Mumbai Woman Duped: सोशल मीडियावर दिसेलल्या जाहिरातीवरुन या मुलीने समोरच्या व्यक्तीला संपर्क केल्यानंतर या तरुणीला एक फोन आला.
सांगलीत काळ्या जादूसाठी अघोरी प्रकार; दारासमोर ठेवलं बोकडाचं मुंडकं आणि पाय
Sangli Islampur Black Magic Outside House
लीलावती रुग्णालयात काळी जादू? केबिनमध्ये सापडली हाडं अन् मानवी...
Lilavati Hospital News: मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक असलेल्या लिलावती रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अमावस्येची रात्र, बाभळीच्या झाडावर मुलींचे फोटो, लिंबू आणि..; तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांचे अघोरी कृत्य!
Kolhapur Crime: काळ्या बाहुल्यांबरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले असून डाबन युवतींच्या ड्रेसची बटणेही काळ्या दोऱ्यामध्ये अडकली आहेत.
Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...
Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली.
लिंबू, खिळे ठोकलेला भोपळा आणि कुंकू ....नोकरीवरुन काढलं म्हणून ऑफिसच्या बाहेर जादूटोणा
नोकरीवरुन काढून टाकलं तर सामान्यपणे लोक नाराज होतात आणि नवी नोकरी शोधू लागतात. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढल्यावर चक्क Black Magic केल्याच समोर आलं आहे.