ही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश
सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
Nov 15, 2016, 12:48 PM ISTनोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.
Nov 15, 2016, 12:10 PM ISTरांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या तृतीयपंथीयानं केलं असं काही...
राजधानी दिल्लीतही लोकांच्या बँक तसेच एटीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्यादरम्यान जे काही घडले ते पाहून तेथील लोक चांगेलच हैराण झाले.
Nov 15, 2016, 11:07 AM ISTबँकेच्या रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्यांसाठी सेहवागचा खास मेसेज
सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरातील बँका तसेच एटीएमच्या बाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागतायत. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिलेय तर काहींचा विरोध आहे.
Nov 15, 2016, 10:16 AM ISTएसबीआयमध्ये पाच दिवसांत जमा झाले 83,702 कोटी रुपये
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल 83,702 कोटी रुपये जमा झालेत.
Nov 15, 2016, 09:41 AM ISTसुट्टीनंतर आज बँकांचे व्यवहार सुरु
गुरुनानाक जयंतीच्या सुटीनंतर आज बँका सुरू होत आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आज पासून बँकेत चार रांगा करण्यात येणार आहेत.
Nov 15, 2016, 08:43 AM ISTजिल्हा आणि अर्बन बँकांनी जुन्या नोटा स्विकारु नये, रिझर्व्ह बँकेचे आदेश
आरबीआयने सोमवारी काढलेल्या नव्या आदेशाने जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
Nov 15, 2016, 08:15 AM ISTपंतप्रधानांच्या त्या निर्णयावर ऐश्वर्याने लोकांना दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. काही राजकीय पक्ष याला विरोध करत असले तरी बॉलिवूड कलाकारांनी मात्र याचं स्वागत केलं आहे.
Nov 14, 2016, 10:31 PM ISTनोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता.
Nov 14, 2016, 10:29 PM ISTबीपीएल धारकांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
काळ्या पैशांवर मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींवर जरीही विरोधक टीका करत असले तरी पंतप्रधानांनी यावर मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.
Nov 14, 2016, 09:00 PM ISTउद्धव यांच्या हल्ल्यावर भाजपचा प्रतिहल्ला
काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.
Nov 14, 2016, 08:34 PM ISTमोदींनी चीनचा हा सल्ला ऐकला तर देशात खळबळ माजेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचं अनेकांनी कौतूक केलं आहे. चीनने देखील पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 14, 2016, 07:37 PM IST२००० ची नकली नोट आली समोर, पाहा कशी ओळखाल खरी नोट
८ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागणं सुरु झाल्या. त्यातच आता बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nov 14, 2016, 06:50 PM ISTहवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM ISTबिहारमध्ये नोटांसाठी बायकांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून नोटा बदलाचा घोळ सुरूच आहे. यात नागरिकांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण बिहारमध्ये मात्र महिलांचा संयम सुटलेला दिसला.
Nov 14, 2016, 04:05 PM IST