black money

आयकर विभागाचा कारवाईचा धडाका

हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.

Nov 11, 2016, 10:05 AM IST

जादू... ५०० आणि १००० च्या नोटाचे रुपांतर १०० रुपयात करणारे मशिन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, जोक्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओंचा खच पडला आहे. 

Nov 11, 2016, 12:24 AM IST

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...

बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे. 

Nov 10, 2016, 10:43 PM IST

महिलांना ५ लाख रु. जमा करण्याची सूट द्या

 नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Nov 10, 2016, 10:24 PM IST

तुमच्यासाठी गुडन्यूज, 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क काढा एटीएममधून पैसे !

 उद्यापासून एटीएममधून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला 500 आणि 2000च्या नवीन नोटा मिळू शकतील. तसेच 100 रुपयांच्या नोटाही मिळतील.

Nov 10, 2016, 09:51 PM IST

५००-१०००च्या नोटा बंद, अंगडियांना बुरे दिन

५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यानं अंगडियामार्फत चालणारे व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहेत. यामुळं अंगडियांचं नुकसान होत आहे.

Nov 10, 2016, 08:23 PM IST

५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या?

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.

Nov 10, 2016, 08:02 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य

बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली. 

Nov 10, 2016, 05:40 PM IST

१०००, ५०० नोटा बादनंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ

ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली. 

Nov 10, 2016, 05:21 PM IST

नागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त

आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय. 

Nov 10, 2016, 05:08 PM IST

एका आठवड्यासाठी नोटांचा निर्णय मागे घ्या : मुलायम सिंह

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी, 'नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा', अशी मागणी  केली आहे.

Nov 10, 2016, 04:39 PM IST

पुण्यात कचऱ्यात सापडल्या 52 हजारांच्या नोटा

 पुणे शहरातही कचऱ्यात 1000च्या 52 नोटा सापडल्यात.

Nov 10, 2016, 04:16 PM IST

रत्नागिरी : पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत

पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत 

Nov 10, 2016, 02:57 PM IST

बँकांबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढवली

बँकांबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढवली

Nov 10, 2016, 02:55 PM IST

नोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा...

नोटांच्या बदलीसाठीचा फॉर्म असा भरा... 

Nov 10, 2016, 02:54 PM IST