केवळ सहा जणांना होती नोटा बंदीची माहिती...
मोदी सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय एका रात्री घेतला. पण ही योजना गेल्या सहा महिन्यापासून गुप्त पणे सुरू होती. याचा उद्देश ब्लॅक मनीवर कंट्रोल करणे आणि नकली नोटांपासून सुटका मिळविणे हा होता.
Nov 9, 2016, 10:43 PM IST१०००, ५०० च्या नोटा रद्द झाल्याने एका व्यापाऱ्याचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दिला आणि देशभरात खळबळ माजली. पण या निर्णयामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
Nov 9, 2016, 09:28 PM IST500 आणि 2000 च्या नव्या नोटा कशा असतील आणि कशा ओळखाल?
केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा उद्यापासूनच चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा माध्यमांसमोर आणल्या. या नव्या नोटा कशा असतील. या नव्या नोटांच्या बनावट नोटा तयार होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे.
Nov 9, 2016, 09:27 PM ISTBlack Money : 'मोदी फाईट'नंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं दिलेल्या फाईटनंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट झाले आहे.
Nov 9, 2016, 09:08 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
Nov 9, 2016, 09:07 PM ISTपंतप्रधानांच्या त्या निर्णयानंतर सीएंचे फोन वाजू लागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 08:58 PM ISTनोटांबाबत तुमच्या मनातील २६ प्रश्नांची उत्तरं !
काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (८ नोव्हेंबर २०१६) च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या आहेत.
Nov 9, 2016, 08:55 PM ISTयाआधी कधी-कधी नोटा चलनातून बाद करण्यात आल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा आणि बनावट नोटांचा दहशतवादासाठी होत असलेला
Nov 9, 2016, 08:32 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच
नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय.
Nov 9, 2016, 08:09 PM ISTमोदींच्या निर्णयाने डॉन दाऊद हादरला, अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला खीळ
५०० आणि १ हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही बसला आहे. खंडणी, अमली पदार्थींची तस्करी आणि बनावट नोटा तयार करणाऱ्या दाऊदने हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये जमा केलेली ही काळी माया एका रात्रीत रद्दीत जमा झाली. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे.
Nov 9, 2016, 07:01 PM IST५०० आणि १००० नोटा बंद, या संदर्भातील २३ महत्त्वाच्या गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
Nov 9, 2016, 06:58 PM ISTशनिवारी आणि रविवारी बँका सुरु राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ५०० आणि १००० ची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात खळबळ माजली. लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा बँका आणि पोस्टात जाऊन बदलता येणार आहे. त्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
Nov 9, 2016, 06:26 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTराष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
Nov 9, 2016, 04:46 PM IST4 तासात देशातील 15 लाख कोटींचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर
500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर केवळ चार तासातच देशाचे 15 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर गेले आहे.
Nov 9, 2016, 04:23 PM IST