काळे मनुका अनेक आजारांवर एक उपाय, सेवन करताना फक्त घ्या काळजी
काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका तयार केल्या जातात. त्याची चव खूप चांगली आहे. याचे आरोग्यासाठी अगणित फायदे आहेत. फायदे आणि त्याचे कसे सेवन करावे हे समजून घेऊया.
Mar 3, 2024, 03:39 PM ISTअतिप्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरते घातक!
अतिप्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरते घातक!
Dec 9, 2023, 07:36 PM ISTतुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण
Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
Jul 28, 2023, 10:40 AM ISTSoaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर
Soaked Raisins Benefits For Men : रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.
Feb 2, 2023, 05:04 PM IST