पुरुष कमरेला 'करदोडा' का बांधतात? कारण जाणून तुम्हीही...
Black Thread / Kardora : हिंदू धर्मात नकारात्मक शक्तीपासून बचावासाठी काळा रंगाचा धागा बांधला जातो. तर अनेक पुरुषांच्या कमरेला कडदोडा बांधलेला असतो. पण तो का परिधान करायचा आणि त्यांचे फायद्याशिवाय शास्त्रीय कारणं काय याबद्दल त्यांना माहिती नसतं. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 03:46 PM IST
Black Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा
Black thread Benefits : नजर लागू नये म्हणून हिंदू धर्मात काळा धागा बांधला जातो. नजर लागू नये याशिवाय अनेक फायदे आहे, पण काही राशींच्या लोकांनी चुकूनही काळा धागा बांधू नये. कारण यांना फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं.
Sep 30, 2023, 02:12 PM ISTहातात की पायात कुठे बांधायचा काळा धागा? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
black thread : हिंदू धर्मात पायात काळा धागा आणि हाताच्या मनगटावर लाल किंवा पिवळा धागा बांधण्याची परंपरा आहे. मात्र, अनेक कारणांमुळे हाताच्या मनगटावरही काळा किंवा पांढरा रेशमी धागा बांधला जातो.
May 9, 2023, 05:23 PM ISTBlack Thread : गळ्यात काळा धांगा बांधल्यास काय फायदा होतो, ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
Kala Dhaga: बाळ जन्माला आलं की पहिले त्याचा हाता पायात काळे धांगे बांधले जातात. पूर्वीच्या लोकांची मान्यता आहे की काळा धागा बांधल्यामुळे नजर लागतं नाही. अनेक जण गळ्यातही काळा धागा बांधतात, मग गळ्यात काळा धागा बांधण्याचे काय फायदे आहेत.
Nov 18, 2022, 01:00 PM ISTBlack Thread : 'या' राशीच्या लोकांसाठी हात-पायांमध्ये काळा धागा बांधणे घातक
Benefits of Wearing Black : असं मानलं जातं की काळा धागा वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करतो आणि आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? हा काळा धागा (Black Thread) कोणीपण बांधून चालणार नाही. काळा धागा बांधल्यामुळे काही लोकांना अशुभ परिणाम दिसून येतात.
Nov 1, 2022, 04:39 PM IST