blackbuck poaching case

सलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.

Apr 5, 2018, 02:33 PM IST

जोधपुर | सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजार रुपयाचा दंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 02:17 PM IST

सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये रवानगी

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Apr 5, 2018, 02:17 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.

Apr 5, 2018, 01:06 PM IST

काळवीट शिकार प्रकरण- किमान शिक्षेसाठी वकीलांचा युक्तीवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 12:45 PM IST

काळवीट शिकार प्रकरणी या बॉलिवूड स्टारना मोठा दिलासा

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.

Apr 5, 2018, 12:21 PM IST

सलमान खानला किती वर्षांची शिक्षा होणार?

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय. सलमानसाठी जोधपूर न्यायालयाचा हा धक्कादायक निकाल आहे. सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत.

Apr 5, 2018, 12:01 PM IST

काळवीट शिकार : सलमान खान दोषी, कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष!

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.

Apr 5, 2018, 11:32 AM IST

काळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात

अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात  हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे 

Apr 5, 2018, 08:46 AM IST

सलमान खानविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार सरकार

सोमवारी काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टाने सलमान खानची निर्दोष सूटका केली. यानंतर सलमानला नक्कीच दिलासा मिळाला असेल. पण असं होतांना काही दिवस नाही आहे. सलमानच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकार आता सुप्रिम कोर्टात जाणार आहे.

Jul 28, 2016, 10:41 AM IST

सलमानवर अद्यापही अटकेची टांगती तलवार

मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणात उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले असले तरी राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी त्याच्यावर अटकेची तलवार कायम आहे.

Dec 11, 2015, 09:42 AM IST

काळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.

Jul 9, 2014, 12:28 PM IST