blackmailing

तिच्यापासून सावधान ! अन्यथा होऊ शकते लाखोंची लूट

आता हनी ट्रॅप तुमच्यापर्यंत येवून पोहचलाय.

Mar 2, 2021, 09:24 PM IST
BJP Leader Krishna Hedge To File Complaint Against Renu Sharma Of Blackmailing PT6M50S

भाजप नेते कृष्णा हेगडेंचे रेणू शर्मावर आरोप

BJP Leader Krishna Hedge To File Complaint Against Renu Sharma Of Blackmailing

Jan 14, 2021, 04:50 PM IST

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल; तरूणीला अटक

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या तरूणीला कल्याणमध्ये रंगेहात अटक करण्यात आली आहे.

May 5, 2019, 07:11 PM IST

#METOO मध्ये ब्लॅकमेलींग जास्त- शक्ती कपूर

#METOO मोहिमेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शक्ती कपूर यांनी केला आहे.

Oct 15, 2018, 10:47 PM IST

सावधान! सोशल मीडियातून गंडा घालणारी टोळी नाशिकमध्ये सक्रीय

बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.

Jul 30, 2018, 09:31 AM IST

अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश

पंजाब पोलिसांनी एका महिलेचा चांगलाच पर्दाफाश केला आहे. ही महिला साध्या भोळ्या पण पैसेवाल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायची. या संबंधांचा व्हिडिओ बनवून नंतर त्या लोकांना ब्लॅकमेल करत असे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून या महिलेने अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे.

Aug 21, 2017, 09:24 PM IST

सत्संगच्या नावाखाली बाबा करायचा महिलांवर बलात्कार

रजनीश ग्रोवर उर्फ अशोक कुमार उर्फ मन्नत वाले बाबा या बाबाबाबत मोठा खुलासा झाला आहे. जयपूरच्या एका मुलीने सोमवारी या ढोंगी बाबाचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीमधील फार्म हाउसमध्ये या बाबाने संमोहनद्वारे ३ महिलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनाही या सूचना मिळाल्या आहेत की बाबा रजनीश ग्रोवरने १० दिवसापूर्वी मलेशियाचा वीजा घेतला आहे. त्यामुळे ते मलेशिया फरार होऊ शकतात.

Jul 6, 2016, 10:39 PM IST

इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे  इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.

Sep 13, 2015, 10:26 AM IST

बदनामीसाठी फेसबुकवर बनवलं a/c ‘फेक’!

मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.

Apr 29, 2012, 10:28 AM IST