blackmailing

सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले

Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.

Feb 21, 2024, 02:35 PM IST

स्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप

भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे. 

Aug 16, 2023, 04:55 PM IST

कॉलेजमध्ये ब्लॅकमेलिंगचा खेळ, विदयार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो सीनिअरला पाठवायची... असा झाला भांडाफोड

होमियोपॅथिक कॉलेजमध्ये होत असलेल्या ब्लॅकमेलिंगचा भांडाफोड झालाय. कॉलेजमधलीच एक विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते आपल्या सीनिअर विद्यार्थ्याला पाठवयाची. या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तो सीनिअर विद्यार्थी मुलींना ब्लॅकमेल करायचा. 

Aug 12, 2023, 07:42 PM IST

व्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये

Honey Trap: दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jul 19, 2023, 05:49 PM IST

इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर

Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 19, 2023, 11:08 PM IST

संतापजनक! 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सासू-सासर्‍यांचेही केले अश्लिल Video Viral

Rajasthan Crime : राजस्थानमधील तब्बल 6 गावांमध्ये त्याची दहशत होती. लग्नसमारंभात ठोलकी वाजणाऱ्या हा तरुण गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींना आपली शिकार करायचा. मग त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करायचा. या नराधमाने त्याचा सासू सासऱ्यांनीही सोडलं नाही. 

Jun 17, 2023, 09:24 AM IST

अश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य

Rajasthan Crime : मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याच्या खळबळजनक प्रकरणात राजस्थान येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jun 10, 2023, 11:59 AM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तब्बल 18 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे.

Jun 9, 2023, 10:31 AM IST

Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!

Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे. 

May 15, 2023, 12:52 AM IST

Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्... अलिबागमधल्या घटनेनं खळबळ

Crime News : रायगड पोलिसांनी आरोपी महिलेला आधी चर्चगेटमध्ये अटक केली आणि त्यानंतर पुन्हा अलिबाग गाठत तिच्या दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे

Feb 13, 2023, 11:56 AM IST

'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...

Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...

Nov 13, 2022, 11:09 PM IST

कर्ज घेताना लोनशार्क्सपासून सावधान ! मॉर्फिंगमाफियांचं ब्लॅकमेलिंग उठलं जीवावर

कर्जाचा हाफ्ता न भरल्याने तरुणाचे मॉर्फ करुन न्यूड फोटो केले व्हायरल, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

 

May 7, 2022, 04:40 PM IST

लोन न घेताच तुम्ही व्हाल कर्जदार, फसवणूकीचा नवा फंडा

तुम्हालाही लोन घेतल्याचे मेसेज आले असतील तर सावध व्हा, अशी घ्या खबरदारी

May 6, 2022, 06:41 PM IST

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी अन् लग्नात गोंधळ घालणारी पलक कोण?

मध्य प्रदेशातील इंदौर न्यायालयाने शुक्रवारी विनायक, शरद आणि पलक या तिघांना भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. 

Jan 31, 2022, 04:11 PM IST