रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5' पदार्थ
तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे.
Jul 29, 2018, 05:30 PM ISTअखेर आजारपणाबाबत राणा दग्गुबातीचं ट्विट...
'बाहुबली' चित्रपटातून घराघरात पोहचलेल्या आणि आपल्या दमदार अभिनय कौशल्याने, पिळदार शरीर यष्टीने चाहत्यांमध्ये अभिनेता राणा दग्गुबातीने खास क्रेझ निर्माण केली आहे.
Jun 25, 2018, 07:08 PM ISTLow BP चा त्रास आटोक्यात ठेवतील या 5 डाएट टीप्स
उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते.
May 6, 2018, 10:19 PM ISTया उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!
ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे.
May 4, 2018, 09:32 AM ISTव्यायाम न करता वजन घटवण्यासाठी प्या ही कॉफी
लठ्ठपणा ही सध्या देशातील सर्वात मोठी समस्या बनलीये. जर तुम्ही दिवसाला एक अथवा दोन कप कॉफी पित असाल तर ठीक आहे मात्र अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते.
Apr 11, 2018, 09:36 AM ISTटॉमेटोच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या ठेवा आटोक्यात
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत.
Mar 16, 2018, 10:35 PM ISTरक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !
बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
Mar 5, 2018, 07:47 PM ISTभर मंचावरच नितीन गडकरी अस्वस्थ
आसामच्या ब्रह्मपुत्रा नदी्या मध्यवर्ती भागात वसलेल्या माजुली या बेटावर नितीन गडकरी शुक्रवारी दाखल झाले होते. पण इथं ते अचानकच अत्यवस्थ झाले...
Dec 29, 2017, 08:43 PM ISTगरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय
अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.
Dec 20, 2017, 07:24 PM ISTरक्तदाबाची लक्षणं, ही आहेत, वेळीच ओळखा
सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी ..
Dec 10, 2017, 07:03 PM ISTमुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हाय ब्लडप्रेशरचा त्यांना त्रास झाला आहे. डॉक्टर त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
Jan 1, 2017, 10:29 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा, बीपी, हृद्यरोग उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:04 PM ISTउच्च रक्तदाब : आपल्या आहारात हे पदार्थ घ्या आणि नियंत्रण मिळवा!
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब हा एक समस्या बनली आहे. आपले खाणे आणि आपली जीवनशैली याला कारणीभूत आहे. दररोजचे स्टेन्शन यामुळे रक्तदाब वाढतो.
Dec 28, 2016, 01:35 PM ISTहॅलो डॉक्टर : हृदयविकारांपासून मुक्ती, 11 सप्टेंबर 2016
हृदयविकारांपासून मुक्ती, 11 सप्टेंबर 2016
Sep 11, 2016, 06:05 PM ISTहॅलो डाॅक्टर- लठ्ठपणाचे आजार ब्लडप्रेशर आणि थायरॉईड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2016, 03:48 PM IST