एक ग्लास दारु प्यायली तरी...; संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा; सर्वाधिक फटका तरुणांना
मद्यपान हे आरोग्यासाठी हानीकारक असतं. मात्र बरेचजण नियमितपणे तर काहीजण कधीतरी मद्यपान करतात. मद्यपानाचा दिर्घकालीन परिणाम होतात हे जगजाहीर आहे. मात्र आता मद्यपानामुळे होणाऱ्या एका नव्या समस्येसंदर्भातील धक्कादायक खुलासा एका संशोधनामधून समोर आला आहे. या नवीन माहितीमध्ये नियमितपणे मद्यसेवन करणाऱ्या आणि कधीतरी मद्यसेवन करणाऱ्यांना आरोग्यासंदर्भातील एक भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते अशी माहिती समोर आली आहे. हा धोका काय आहे? या संशोधनात काय म्हटलं आहे पाहूयात...
Aug 8, 2023, 01:00 PM ISTHealth Tips : तुमच्या घरातील 'हे' पदार्थ हृदयविकार, मधुमेहापासून करतील रक्षण
Diabetes and Heart Disease : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Jun 27, 2023, 01:45 PM ISTBlood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवाचंय? 'या' पदार्थांपासून राहा 6 हात लांब
Blood Pressure : जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज किती मीठ वापरता यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही काय मर्यादित प्रमाणात सेवन करावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
Jun 25, 2023, 05:12 PM ISTJeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर
Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Jun 21, 2023, 05:32 PM ISTकाय सांगता! उच्च रक्तदाबाची 'ही' लक्षणे आहेत धोकादायक, वेळीच सावध व्हा!
High Blood Pressure : आजच्या काळात बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात. कारण त्यात विशेष लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या आजाराचे निदान होण्यास बराच वेळ जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतातील प्रत्येक 4 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका आहेच.
May 19, 2023, 05:02 PM ISTHigh BP Home Remedies: 'या' घरगुती उपायाने औषधांशिवाय हाय बीपी ठेवता येईल नियंत्रणात
High BP Home Remedies: हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कसा कमी करायचा ते जाणून घेऊया.
May 17, 2023, 09:31 AM ISTBlood Pressure Range: वयोमानानुसार महिला आणि पुरुषांचं ब्लड प्रेशर किती असावं?
धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांना रक्तदाब (Blood Pressure) म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या भेडसावताना दिसतेय.
May 16, 2023, 09:51 PM ISTLow Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम
Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...
May 16, 2023, 03:16 PM ISTHealth Tips : घरच्या घरी Blood Pressure मोजताना करु नका 'या' चुका
असं करत असताना अनेक मंडळींकडून नकळतच काही चुका होतात. आता या चुका नेमक्या कोणत्या हे जाणून घ्यायची वेळ आली आहे. कारण, चुकीच्या पद्धतींनी Blood Pressure तपासल्यास त्याचे दिसणारे परिणामही तितकेच गंभीर असू शकतात.
Apr 3, 2023, 09:44 AM IST
आताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM ISTChikoo Benefits: ब्रेस्ट फीडिंगपासून ते किडनी स्टोनपर्यंत... 'या' फळात आहेत 14 पोषक गुणधर्म
Benefits of Chikoo: आम्ही ज्या फळाबद्दल बोलतोय ते फळं आपण अनेकदा आवडीनं खात असतो. ज्यातून तुम्ही 14 गुणांचा फायदा मिळतो. हे गुण फक्त तुमच्या शारिरीक फायद्याचे नाहीत तर मोठ्या आजारांपासूनही ते तुम्हाला दूर ठेवतात.
Jan 28, 2023, 12:37 PM ISTDrumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का
Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...
Jan 23, 2023, 06:32 PM ISTHealth News: तुम्हालाही Low BP चा त्रास आहे का ? अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच करा हा उपाय
उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. मात्र कमी झालेल्या रक्तदाबाच्या लक्षणांकडे पुरेसे काळजीपूर्वक पाहिले जात नाही.
Dec 24, 2022, 07:51 AM ISTSpecial Report | चिमुकल्यांनाही हार्ट अटॅकचा धोका? अशी घ्या मुलांची काळजी!
Mumbai School Students Found With Sugar And BP Problems
Nov 20, 2022, 09:00 PM ISTSpecial Report | चिमुकल्यांनाही हार्टअटॅकचा धोका?; पाहा व्हिडिओ
Parents Alert As Mahapalika School Students Found BP And Diabetic Report
Nov 13, 2022, 07:40 PM IST