तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTया 3 गोष्टी रक्तवाहिन्यांमध्ये वाढवतात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण!
या 3 गोष्टी रक्तवाहिन्यांमध्ये वाढवतात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण!
Jul 14, 2023, 10:35 PM ISTशरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' सुपरफुड्स
मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.
Jan 14, 2023, 09:34 PM ISTFack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य
Dec 30, 2022, 09:54 PM ISTरक्त लाल असतं, मग आपल्या नसा निळ्या का दिसतात?
Informative News : रक्तवाहिन्यांमध्ये लाल रंगाचे रक्त वाहते, त्यानुसार ते लाल दिसले पाहिजे पण...
Jan 4, 2022, 08:17 PM IST