मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान
Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Aug 9, 2023, 08:43 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTPooja Patil : BMC हॉस्पिटलने खेळाडूला पुन्हा स्वत:च्या पायावर केलं उभं; कबड्डीपटू पूजा पाटील पुन्हा मैदानात
Pooja Patil : सरकारी हॉस्पिटल तसेच मुंबईतील BMC रुग्णालयांमध्ये उत्तम दर्जाचा वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जाते असा आरोप नेहमीच केला जातो. यामुळे अनेक रुग्ण येथे उपचार घेण टाळतात. मात्र, एका खेळाडूने BMC हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत.
Mar 19, 2023, 11:50 PM ISTVIDEO! मुंबईतल्या खेळाडूंवर होणार मोफत उपचार? मुंबई पालिका प्रशासनाकडून विचार सुरु
LOCAL NEWS BMC
Feb 8, 2022, 11:00 PM ISTनवजात बालकांचं मृत्यू प्रकरण, मुंबई मनपा आरोग्य समिती अध्यक्षांचं बेजबाबदार उत्तर
मृत बालकांच्या पालकांसोबत घातला वाद, व्हिडिओ होतोय व्हायरल
Dec 23, 2021, 10:51 PM IST'पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल, पण नवजात शिशुंकडे दुर्लक्ष' भाजपाचा आरोप
मुंबई पालिका रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावर भाजप आक्रमक
Dec 23, 2021, 03:44 PM ISTधक्कादायक! पालिका प्रसूतिगृहात डॉक्टरच नाही, उपचाराअभावी गरोदर महिलेचा मृत्यू
महिलेच्या मृत्यूला संपूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे
Sep 28, 2021, 02:41 PM ISTउंदरानं डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू, मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात अखेरचा श्वास
मृत्युचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
Jun 23, 2021, 09:34 PM ISTVIDEO | पलिका रूग्णालयात म्युकरमायकोसिसचे 15 रूग्ण
mumbai bmc hospital free treatment for Mucormycosis patient
May 15, 2021, 08:40 PM ISTमहापालिकेच्या तीन रुग्णालयांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रभावी देखरेख आणि व्यवस्थापनासाठी नवा उपाय
May 21, 2020, 06:39 PM ISTसरकारी रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीसा
महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
May 12, 2020, 11:32 PM ISTVIDEO : इथं आपल्या नवजात बालकाचं तोंड पाहण्यासाठीही पालकांना द्यावे लागतात पैसे
मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे
Nov 21, 2018, 09:42 AM ISTबीएमएसी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2016, 09:48 AM ISTपालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पिंगा डान्स व्हायरल
मुंबई पालिकेच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कमर्चा-यांनी केलेल्या पिंगा डान्सचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
May 11, 2016, 11:46 AM ISTपालिकेच्या रुग्णालयात परिचारिकांचा पिंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 11:31 AM IST