bmc initiative

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय

'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे  रेबिज लसीकरण होणार आहे.  राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे. 

Sep 30, 2023, 04:58 PM IST