पालिका संपकरी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणारच
मुंबई महापालिकेने १९ सप्टेंबर २०११ च्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती.
Apr 18, 2012, 07:47 PM IST