bmc

Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!

Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे. 

Sep 30, 2023, 09:46 PM IST

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेत मुंबईतल्या 'या' मंडळांची बाजी!

Sri Ganesh Gaurav Award-2023 : मुंबई महानगरपालिकेद्वारा आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला जाहीर करण्यात आलं आहे. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास (माझगाव) द्वितीय आणि महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास (परळ) तृतीय पुरस्कार घोषित करण्यात आलाय.

Sep 26, 2023, 10:50 PM IST

मुंबईकरांनो सावधान!! अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन; BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना

Ganesh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Sep 25, 2023, 08:37 PM IST

पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

Sep 23, 2023, 06:29 PM IST

मुंबईत दहिहंडी उत्सवाची धूम; आरोग्य यंत्रणा सज्ज

Dahi Handi 2023: मुंबई शहर आणि उपनगरासाठी 7 सप्टेंबरला सरकारी कार्यालयांना दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेय. 

Sep 6, 2023, 08:30 PM IST

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्गांचा आढावा घेऊन खड्डे आढळल्यास रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावे असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक रेल्वे पूलांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे तसंच देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

Aug 29, 2023, 07:00 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! गणपती आगमन मिरवणुकांदरम्यान प्रशासन का देतंय हा इशारा?

Mumbai Ganeshotsav 2023 : रस्त्यावरून जाताना सतर्क राहा प्रशासनाचा इशारा, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण. बातमी प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची.  

 

Aug 29, 2023, 09:32 AM IST

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 26, 2023, 11:11 AM IST

मुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली

Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

Aug 25, 2023, 11:10 AM IST

घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2023, 01:06 PM IST

गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई

Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

Aug 22, 2023, 07:56 AM IST