bobby deol wife

बॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच  'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 27, 2024, 03:36 PM IST

...जेव्हा बॉबी देओलवर सासऱ्यांची 300 कोटींची संपत्ती हडपण्याचा आरोप झाला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

Bobby Deol :  बॉबी देओलची पत्नी तान्या ही एक फॅशन डिझायनर आहे. तर तिचे वडील हे व्यावसायिक आणि करोडपती बॅंकर होते. त्यांची 300 कोटींची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप बॉबीवर करण्यात आला होता. 

Jan 27, 2024, 01:02 PM IST

बॉबी देओलचा रोमँटीक अंदाज; पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट, पाहा Photo

Bobby Deol Wife : बॉबी देओलची पत्नी तान्या देओल हिचा आज वाढदिवस असून बॉबीने रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 24, 2024, 01:29 PM IST

PHOTO : बॉबी देओल 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्नाच्या वेळी धर्मेंद्र झाले विलन?

Bobby Deol : आश्रम या वेब सीरिजमधील अभिनयामुळे बॉबी देओल प्रकाशझोतात आला. त्यानंतर नुकताच रिलीज झालेला अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल पुन्हा एकदा वाहवाह मिळतोय. हा स्टार किड 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा होता. 

Dec 10, 2023, 10:01 PM IST

बॉबी देओलच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? लाईमलाईटपासून राहते दूर

Bobby Deol Wife: सध्या बॉबी देओलची सोशल मीडियावर चर्चा आहे. Animal या त्याच्या आगामी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. दोन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही बॉबी देओलच्या पत्नीला पाहिलं आहे का?

Nov 29, 2023, 01:23 PM IST

'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

Bobby Deol:  बॉबी देओल आणि सनी देओल यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी बॉबी देओल यानं आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Nov 1, 2023, 04:49 PM IST

Bobby Deol Video: बॉबी देओलला पाहताच गरीब मुलांनी घेरलं, पुढे अभिनेत्यानं जे केलं... तसं कुणीच करत नाही

पाहता पाहता, हा अभिनेता पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला. 

May 6, 2022, 12:44 PM IST