body part

Parenting : बाबा, तुझे ब्रेस्ट आईसारखे का नाही? मुलांच्या अशा प्रश्नाला कसं हाताळाल?

लहान मुलांचे प्रश्न आणि त्याला द्यावी लागणारी उत्तरं, पालकांसाठी हा एक मोठा टास्क असतो. मुलांचे काही प्रश्न असे असतात, जेव्हा पालकांनाच आपण काय बोलावे हे कळत नाही. अशावेळी तुम्ही पालक म्हणून काय कराल? 

Aug 9, 2024, 07:33 PM IST

मृत्यूनंतर एक्टिव्ह होतो शरीराचा 'हा' भाग; संशोधकांनी नाव दिलं Zombie gene

तज्ज्ञांना मेंदूमध्ये (Brain gene) एक असा जीन सापडला आहे, जो मृत्यूनंतर एक्टिव्ह होतो. इतकंच नाही तर तो जलद गतीने वाढू देखील लागतो. 

Dec 5, 2022, 06:13 PM IST

श्वसनाचा त्रास होता म्हणून डॉक्टरांकडे गेला, पण यामागील कारण समोर येताच डॉक्टरांना ही धक्का बसला

तो व्यक्ती माऊंट सिनाई नावाच्या क्लिनिकमध्ये गेला, जिथे त्याला असे सत्य कळले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Mar 2, 2022, 04:37 PM IST

मौनी रॉयसोबत गर्दीत घडला धक्कादायक प्रकार; भितीने लागली थरथरायला

भर गर्दीत मौनी रॉयसोबत घडला विचित्र प्रकार 

Dec 9, 2021, 02:28 PM IST

माणूस या '5' अवयवांंशिवायही जगू शकतो

प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ... 

Feb 8, 2018, 07:31 PM IST