boeing

खरंच अंतराळात अडकल्या सुनीता विलियम्स? पृथ्वीपासून 350 KM वर नेमकं काय घडलं?

nasa asutronaut sunita williams  : सुनीता विलियम्स या बोईंग स्टारलायनर या त्यांच्या अंतराळयानासह एका मोहिमेवर असून, त्यांच्या परतीचीच वाट संपूर्ण जग पाहत आहे. 

Jul 9, 2024, 02:43 PM IST

VIDEO:कोरियन विमान 15 मिनिटात अचानक 27000 फूट खाली; प्रवाशांच्या नाकातून रक्त

Korean Air Flight Drop: . हवेचा दबाव वाढल्याने प्रवाशांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. त्यांना टिनिटस आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. 

Jun 25, 2024, 04:34 PM IST

तरुणांनो तयार व्हा.. Jet Airways मध्ये सप्टेंबरमध्ये होतीये मोठी नोकरभरती... जाणून घ्या सर्व माहिती

Jet Airways Pilot recruitment : जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी 'पायलट' पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे.

Aug 8, 2022, 10:02 AM IST

आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा

अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

Nov 26, 2014, 06:57 PM IST