शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याच्या मुलींचा TET घोटाळ्यात समावेश, मंत्रीच अडचणीत
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'नं शिक्षक भरती घोटाळा (Maharashtra TET Scam Eligibility) सर्वात आधी दाखवल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
Aug 26, 2022, 10:54 AM ISTपुण्यापाठोपाठ राज्यातील मोठ्या शिक्षण संस्था EDच्या रडावर; बड्या अधिकाऱ्यांचे पुरावे हाती
पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्यता आहे.
Aug 5, 2022, 11:21 AM IST