मोदींना आणखी वेळ द्यायला हवा- सलमान खान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनं उभा राहिलाय. “नरेंद्र मोदींना कामासाठी आणखी वेळ द्यायला हवा, अवघ्या १०० दिवसांवरून त्यांना जज करू नये”, असं सलमान म्हणाला.
Sep 15, 2014, 10:11 PM ISTआयुषमान खुराणाला कन्या रत्न!
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.त्यांच्या घरी मुलीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी ते अभिनेता झालेल्या आयुषमानच्या जवळच्या वक्तींनी दिलेल्या माहितनुसार सोमवारी चंदीगढला मुलीचा जन्म झाला.
Apr 22, 2014, 06:08 PM ISTदीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.
Feb 7, 2014, 06:07 PM IST