Shocking News : 'या' मराठमोळ्या कलाकारानं चोरल्या तब्बल 22 बाईक, असा झाला उलगडा...
Shocking News : प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो. या कलाकावर अशी काय वेळ आली की त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं?
Feb 10, 2023, 11:49 AM IST
Salman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती?
Salman Khan Affairs: लग्नासाठी आलेल्या स्थळाकडून होकार आला नाही की अनेकदा चिंता वाढते किंवा मग हिरमोड होतो. तुम्हीआम्हीच नव्हे तर खुद्द सलमान खाननंही असाच नकार पचवला आहे. माहितीये का?
Feb 2, 2023, 02:55 PM IST
Pathaan Movie Release : शाहरुख खानचा 'पठाण' 100 देशात रिलीज होणार, अनेक ठिकाणी निदर्शने..
Pathaan Movie Release Today : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आज रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहत्यामंध्ये मोठी उत्सुकता आहे.
Jan 25, 2023, 08:15 AM ISTTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: अशी दिसते बाघाची रियल लाइफ बावरी, पाहा Tanmay vekaria चे कुटुंब
TMKOC Tanmay Vekaria's family: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक पात्र लोकांना खूप लोटपोट हसवत आहे. ते पात्र आहे बाघा याचे. बाघाची भूमिका ही अनेक वर्षानुवर्षे तन्मय वेकारिया साकारत आहे. TMKOC या शोमध्ये त्याला बावरी खूप आवडते, पण बाघाच्या खऱ्या आयुष्यातील बावरीला तुम्हा कधी भेटला आहात का? नसेल तर जाणून घ्या ती कशी दिसते आणि आहे.
Jan 22, 2023, 12:38 PM ISTबायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा
K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात.
Jan 17, 2023, 08:16 PM ISTgina lollobrigida: 20 व्या शतकातील 'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वसुंदरीचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन
gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे.
Jan 17, 2023, 01:35 PM ISTManasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...
Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
Jan 16, 2023, 10:50 AM ISTऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jan 15, 2023, 08:34 PM ISTDevoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे.
Jan 15, 2023, 04:43 PM ISTGuess who: Akshay Kumar च्या प्रेमात वेडी होती 'ही' मुलगी, आता पाहा काय अवस्था झालीये?
Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते.
Jan 5, 2023, 09:37 PM ISTEntertainment: पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर 'ही' एक्ट्रेस झाली अस्वस्थ, पुढे काय झालं यावर बसणार नाही तुमचा विश्वास..
Anupama Parameswaran Kissing Scene: मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये (Bold Scenes) आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा (On Screen Kissing Scenes) मामला पाहायला मिळतो आहे.
Jan 5, 2023, 07:55 PM IST'लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी...', विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल
Devoleena Bhattacharjee चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्स केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Jan 4, 2023, 10:36 AM ISTअनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?
Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो
Dec 30, 2022, 12:35 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM IST'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Dec 26, 2022, 06:33 PM IST