3

#MeToo प्रकरणी करण, शबाना आझमी शांत का? 'या' अभिनेत्रीचा संतप्त सवाल

कलाविश्वात इतकं सारं घडत असताना ही मंडळी आहेत कुठे.....

काय म्हणता, प्रियांकाचं लग्न झालं?

प्रियांका चोप्रा सध्या प्रकाशझोतात असते ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे.

करणच्या चित्रपटात रणवीरसोबत रोमान्स करणार ‘ही’ अभिनेत्री

या दोघांचीही विभिन्न अभिनयशैली पाहता आता त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिखर धवननं तोडलं ६६ वर्ष जुनं नकोसं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन मॅच हारल्या. 

PHOTO : स्वातंत्र्य दिनाला 'मणिकर्णिका'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

अतुल कुलकर्णी, सोनू सुद आणि अंकिता लोखंडेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

झी २४ तास विशेष : पाणीपुरी किती स्वच्छ असते ?
भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये कांटे की टक्कर, असा असणार भारतीय संघ

विराट कोहली पुढे असणार मोठं आव्हान...

FBI राम रहिमकडून जप्त केलेल्या हार्ट डिस्कची चौकशी

  सिसरा येथील राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदा येथून जप्त केलेल्या पण नासधूस केलेल्या डार्ट डिस्कची तपासणी आता अमेरिकेची चौकशी संस्था फेड्रेल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI)करणार आहेत. 

PHOTO : 'वोग'साठी करीनाचं हॉट फोटोशूट चर्चेत!

स्टाईलच्या बाबतीत अभिनेत्री करीना कपूर खान कुणालाही मात देऊ शकते... करीनानं 'वोग' मॅगझीनसाठी नुकतंच केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही हेच म्हणाल... 

जीएसटीमुळे जकातवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न ऐरणीवर

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी नवी कर प्रणाली लागू झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे जकात नाक्यावर काम करण्या-या कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.