3
3
अश्लिल चित्रपटाच्या प्रकरणामुळे उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
कोरोनाची तिसरी आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनेही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती
एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर (Marriage) पत्नीने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि तिच्या सासऱ्याशी (Father In Law) लग्न केले.
१ एप्रिलपासून देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता सुट्टीवर आहे आणि सध्या सुरु असलेल्या मॅचमध्येही तो खेळत नाही, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की तो या आठवड्यात लग्न करु शकतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
असा असेल आजचा दिवस
पूजाची हत्या की आत्महत्या असा प्रश्न सध्या उपस्थित हात आहे.
गुडविन ज्वेलर्स आणि प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला होता .
ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे.