3

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी २२ नोव्हेंबरला होणार आहे. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारक

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के प्रवेशांकरता डोमेसाईल म्हणजे रहिवाशी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.  त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के जागा या ज्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे.

'मुहम्मद अली हे केरळचे खेळाडू'

केरळचे क्रीडामंत्री इ पी जयराजन यांनी, जगप्रसिद्ध मुष्टियोद्धे मुहम्मद अली हे केरळ राज्याचे होते, असे विनोदी विधान केले आहे. जयराजन यांनी क्रीडा मंत्रालयाची सूत्रे नुकतीच हाती घेतली आहेत. 

'पार्वती' साकारणाऱ्या अभिनेत्रीने अखेर बिकिनीचे फोटो हटवले

'देवों के देव...महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका करणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला तुम्ही अजून विरसले नसतील, पण ती सध्या दक्षिण भारतातल्या सिनेमांमध्ये काम करतेय.

आर्यन खानची नवीन नव्या

यंग आर्यन सध्या मुलींचं लक्ष वेधून घेतोय... त्याचा फॅन क्लबदेखील आता वाढू लागलाय... शेवटी तो बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आहे.

ब्रेकअप के बाद रणबीर कॅट पुन्हा एकत्र?

नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.

कोण म्हणतं विराट-अनुष्काचं ब्रेकअप झालं, ते तर करताहेत सेलिब्रेशन

 अनुष्का पुन्हा विराटच्या आयुष्यात आली ही बातमी अनेकांना रुचणार नाही, पटणार नाही किंवा तिच्यावर वाईट प्रतिक्रिया करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. पण ज्यांनी सांगितलं या दोघांचे ब्रेकअप झालं त्यांन दोघांनी तोंडावर पाडलं आहे. 

पिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सचा निष्काळजीपणा

पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या या आहेत शिल्पा परिहार. एक एप्रिलला त्या प्रसूतीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्या. दोन तारखेला शस्त्रक्रीया करत त्यांची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर त्यांना थंडी वाजू लागल्याने त्यांच्या पायावर वार्मिंग मशीन लावण्यात आलं. पण ते लावल्यानंतर मशिन लावल्याचं नर्स विसरली. 

पुरुषांनी या १० गोष्टी कराव्या

पुरुषांनी खाली दिलेल्या या गोष्टी कराव्यात.

आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री

 आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे.