3
3
Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे.
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे.
India vs Pakistan Asia Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट प्रेमींना असते. आता हे दोन्ही संघ एशिया कप स्पर्धेत आमने सामने येणार असून या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघाला पाहण्यासाठी गुरुवारी मुंबईत अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते.
T20 World Cup IND vs IRE Predicted Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात होतेय. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे.
Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.