bollywood movies

वेलकम 3 मधून 'मजनूभाई' बाहेर? 'हे' आहेत कारण..

Welcome 3 Star Cast Fees: अनिल कपूरने या चित्रपटामध्ये मजनूभाईची भूमिका साकारली आहे.

Aug 22, 2023, 04:54 PM IST

Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

Bollywood Films Releases Clashed on Same Date: बॉलिवूड चित्रपटांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. या महिन्यात Gadar 2 आणि OMG 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असून ते दोन्ही चित्रपट एकाच वेळी क्लॅश होताना दिसत आहेत. परंतु याआधीही असेच अनेक चित्रपट हे क्लॅश झाले होते. तेव्हा कोणत्या चित्रपटांना फायदा झाला आणि कोणत्या चित्रपटांना तोटा हे आपण जाणून घेऊया. 

Aug 8, 2023, 04:46 PM IST

iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा

Kajol Best Romantic Movies: काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. तिच्या या स्पशेल दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या हटके आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल ज्यांना iMDb नं सर्वाोत्कृष्ट रेटिंग्स दिलेल्या आहेत. 

Aug 5, 2023, 11:03 AM IST

'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar :  श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 3, 2023, 03:26 PM IST

मिथुन चक्रवर्तीने कापले होते शक्ती कपूरचे केस, रुममध्ये केलं होतं बंद; अभिनेत्याचा खुलासा

शक्ती कपूरने एका मुलाखतीत फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रॅगिंगबद्दल सांगितलं होतं. आपला सीनिअर असलेल्या मिथुनने रॅगिंग केल्याचा खुलासा त्याने केला होता. 

 

Aug 1, 2023, 03:05 PM IST

फिरायला जायच्या मूडमध्ये आहात तर आधी 'हे' चित्रपट पाहा

movies based on travelling: कुठे फिरायला जायचं असेल तर आपल्याही कशाची माहिती मिळवून घ्यावी लागते. परंतु ट्रॅव्हिलींग मूड बनत नसेल तर आपल्यालाही हे काही बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील. 

Jul 25, 2023, 09:20 PM IST

'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी

Rekhas Vouge Photoshoot : एका नजरेनं घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडदा गाजवला खरा. पण, तिचं खासगी आयुष्य मात्र आजही अनेकांसाठीच एक मोठं गुपितच आहे. 

 

Jul 4, 2023, 02:56 PM IST

Bollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते? 

May 16, 2023, 09:26 PM IST

मातृत्त्वाच्या सुखापासून दूर राहिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकिला तर...

Bollywood Actress : मुळात मातृत्त्वाचं सुख हे सर्वांच्याच नशिबी असतं असंही नाही. पैसा, यश, भलिमोठी घरं हे सारंकाही असूनही अशा काही महिला आहेत ज्यांना मूल होण्याचं सुख लाभलेलं नाही.

May 5, 2023, 03:38 PM IST

"सर्किट" म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्शद वारसी यांचे 'हे' सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज अर्शद वारसी यांचा वाढदिवस. अर्शद वारसी हा एक बॉलीवूड मधील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. ज्याने आपल्या हटके अभिनय कौशल्याने संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. अर्शद वारसीने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या अभिनय कौशल्यासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. चला तर मग जाणून घेऊन त्यांच्या टॉप १० सर्वोत्कृष्ट चित्रपटांविषयी...

Apr 19, 2023, 01:17 PM IST

Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...

Apr 14, 2023, 06:18 PM IST

अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य

Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं. 

Apr 14, 2023, 05:39 PM IST

'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule :  हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता. 

Apr 14, 2023, 04:45 PM IST

Ajay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर...

Ajay Devgn's Daughter's Name : अजय देवगण (Ajay Devgn) ची मुलगी नीसा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत असते. आता नीसा तिच्या नावामुळे चर्चेत आली आहे. तिचं नाव नक्की काय आहे हे तिनं सांगितलं आहे. 

Apr 14, 2023, 03:35 PM IST

...मग अंजलीनं राहुल नाही तर अमनशी लग्न केलं असतं; 24 वर्षांनंतर Kajol नं व्यक्त केली इच्छा

Kajol on Kuch Kuch Hota Hai end : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे Kuch Kuch Hota Hai या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. त्याशिवाय करिअरच्या सुरुवातीला तिच्या दिसण्यावरून किंवा मग तिच्या रंगावरून आणि ती जाड आहे अशा अनेक कमेंट केल्या होत्या, याविषयी काजोल बोलली आहे. 

Apr 14, 2023, 02:28 PM IST