एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे अभिषेकनं वडिलांसोबत मुंबईत खरेदी केले 10 फ्लॅटस्; किंमत वाचून व्हाल अवाक्
अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना अमिताभ यांनी लेकासोबत मुंबईत 10 आलिशान फ्लॅटस् घेतले आहेत.
Oct 25, 2024, 09:34 AM ISTपाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Oct 8, 2024, 07:49 PM ISTसनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 20, 2024, 07:00 PM ISTरणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?
Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?
Oct 4, 2023, 08:23 PM IST