bollywood news in marathi

आयुष्मान खुरानानं स्वत: च्या वडिलांना म्हटलं हुकमशाह; लहाणपनीच्या Trauma ला आठवत म्हणाला, 'बेल्ट आणि चप्पलनं...'

Ayushmann Khurrana on His Father : आयुष्मान खुरानानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 18, 2024, 04:04 PM IST

कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली...

Kashmera Shah Accident In LA : कश्मीरा शाहनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली तिच्या अपघाताची बातमी...

Nov 18, 2024, 03:21 PM IST

पंतप्रधान मोदींच्या माजी सिक्योरिटी गार्डनं दिला 'बिग बॉस 18' ला नकार; म्हणाला, 'रॉ एजेंट आहे आणि...'

PM Modi's Former Security Guard Said No to Bigg boss 18 Offer : पंतप्रधान मोदींच्या माजी सिक्योरिटी गार्डनं का दिला 'बिग बॉस 18' ला नकार? कोण आहे तो?

Nov 18, 2024, 12:42 PM IST

Pushpa Trailer 2 Reaction : 'तिला चांगला नवरा भेटतच नाही'; ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटतंय रश्मिकासाठी वाईट

Pushpa Trailer 2 Peoples Reaction : 'पुष्पा 2' चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना का वाटतंय रश्मिकासाठी वाईट... एकदा पाहाच

Nov 18, 2024, 11:25 AM IST

'3 इडियट' मधील सेंटीमीटर वयाच्या 37 व्या वर्षी आता कसा दिसतो माहितीये? ओळखणंही कठीण

3 Idiots Centimeter : '3 इडियट' मधील सेंटीमीटर आता कसा दिसतो माहितीये? आता ओळखणं झालं कठीण... 

Nov 17, 2024, 05:21 PM IST

'पायानं तुडवेन...', विवाहित अन् 3 मुलांच्या बापाच्या प्रेमात होती अभिनेत्री; पत्नीनं सगळ्यांसमोर दिली होती धमकी

Actress was in Relationship with Married Man : ही अभिनेत्री होती विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात... कळताच त्याच्या पत्नीनं दिली होती धमकी

Nov 17, 2024, 04:23 PM IST

VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण

Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा

Nov 17, 2024, 12:19 PM IST

नागा चैतन्य-शोभिताच्या लग्न पत्रिकेवर हिंदू धर्माची छाप! केळ्याच्या पानापासून बनवलेल्या पत्रिकेवर गाय, समई अन्...

Naga Chaitanya- Sobhita Dhulipala Wedding Card : नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल...

Nov 17, 2024, 11:23 AM IST

धनुषनं 10 कोटींची नोटीस बजावल्यानंतर नयनताराला श्रृती हासनसहीत 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींचा पाठिंबा

Nayanthara-Dhanush : धनुषसोबतच्या वादात आता अभिनेत्रींनी दिला नयनताराला पाठिंबा...

Nov 17, 2024, 10:12 AM IST

Nayanthara Dhanush Issue : 'जो वडिलांच्या, भावाच्या हिंम्मतीवर अभिनेता झालाय...', नयनतारानं धनुषवर साधला निशाणा

Nayanthara Gets Angry on Dhanush : नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनुषवर निशाणा साधला आहे. 3 सेकंदाची क्लिप वापरल्यानं धनूषनं नयनताराला बजावली 3 कोटींची नोटीस

Nov 16, 2024, 06:14 PM IST

कपूर कुटुंबातच्या सुनेच्या One Night Standची गोष्ट... पुढं जे घडलं ते सारंकाही अनपेक्षितच!

Sanjay Kapoor's Wife : महीप कपूरनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. 

Nov 16, 2024, 05:15 PM IST

प्रियदर्शिनी इंदलकरांच्या 'रुखवताची' पहिली झलक

Priyadarshini Indalkar Rukhwat : प्रियदर्शिनी इंदलकरांच्या 'रुखवताची' झलक पाहिलीत का? 

Nov 16, 2024, 03:03 PM IST

इब्राहिम आणि पलक Maldives Holiday फोटो शेअर करत रिलेशनशिप केलं Confirm?

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Maldives Photo : इब्राहिम अली खान आणि पलक तिवारीनं शेअर केले मालदीवचे फोटो, पाहताच नेटकऱ्यांमध्ये रंगली रिलेशनशिपची चर्चा

Nov 16, 2024, 01:37 PM IST

'आम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवायचे होते'; 80s च्या दशकातील 'या' लोकप्रिय कपलचं होतं Open Marriage

Celebrity Couple Had Extramarital Affair : या लोकप्रिय सेलिब्रिटी कपलचं होते विवाहबाह्य संबंध... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा

Nov 16, 2024, 12:40 PM IST