bollywood news in marathi

घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत अफेअरच्या चर्चा; आता डेटिंग अ‍ॅपच्या भरवश्यावर कुशा कपिला!

Kusha Kapila On Finding Love On Dating App : कुशा कपिलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेटिंग अ‍ॅपवर प्रेमाच्या शोधात असण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 22, 2024, 01:29 PM IST

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधा पौडवाल यांना खास सन्मान प्रदान

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार जाहिर...

Aug 22, 2024, 12:33 PM IST

'ये रिश्ता क्या...' च्या 'कार्तिक'ला हार्ट अटॅक? अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Yeh Rishta Kya Kehlata Hai Kartik Goenka Got Mild Heart Attack : 'ये रिश्ता क्या...' फेम अभिनेता मोहसिन खाननं हार्ट अटॅक विषयी केला खुलासा...

Aug 22, 2024, 12:07 PM IST

4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

Thalapathy Vijay Political Party : थलपती विजयची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री!

Aug 22, 2024, 11:12 AM IST

अक्षय कुमारसोबतचं नातं का तोडलं? रवीना टंडन म्हणाली- 'दर आठवड्याला मुली...'

Raveena Tandon on Broken Engagement Akshay Kumar : रवीना टंडननं एका मुलाखतीत तिच्या आणि अक्षय कुमारच्या तुटलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. 

Aug 20, 2024, 07:01 PM IST

तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' रोमॅन्टिक चित्रपट!

आजकाल तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत कोणते चित्रपट पाहावे हे कळत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला असे काही चित्रपट सांगणार आहोत. जे चित्रपट तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पाहू शकतात. 

Aug 20, 2024, 05:56 PM IST

मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच

Marathi and South Industry Collaboration :  मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री येणार एकत्र... 

Aug 20, 2024, 05:16 PM IST

'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला

Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'

Aug 20, 2024, 04:42 PM IST

श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!

Sunil Grover Sri Sri Ravi Shankar : सुनील ग्रोव्हरनं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना असा काही प्रश्न विचारला आहे की त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Aug 20, 2024, 02:54 PM IST

वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा

Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

Aug 20, 2024, 01:40 PM IST

'या' मराठी चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब पहिल्यांदाच एकत्र!

Priyanka Chopra and Adinath Kothare : प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब 'या' मराठमोळ्या चित्रपटासाठी आलं एकत्र

Aug 20, 2024, 11:49 AM IST

बिग बींसोबतच्या रोमॅन्सविषयी जया बच्चन मोकळेपणाने बोलल्या तेव्हा....

Jaya Bachchan on Amitabh Bachchan Not Being Romantic : जेव्हा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या रोमान्सवर केलं वक्तव्य...

Aug 20, 2024, 11:11 AM IST

'मी जिवंत आहे'; मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेनंच शेअर केली पोस्ट! म्हणाला...

Shreyas Talpade on His Death News : श्रेयस तळपदेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Aug 20, 2024, 10:04 AM IST

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे

Dnyaneshwaranchi Muktai  : 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून भावा-बहिणीचं नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 19, 2024, 05:29 PM IST

'तू फेक आहेस', निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये भांडण!

Nikki Tamboli and Chota Pudhari Fight : निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी झालं भांडण...

Aug 19, 2024, 03:45 PM IST