bollywood news in marathi

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

Hina Khan : हिना खाननं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे... 

Aug 15, 2024, 01:29 PM IST

80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे! 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Navra Maza Navsaacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...

Aug 15, 2024, 12:26 PM IST

Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का

Stree 2 Twitter Review : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पाहताच प्रेक्षकांनी दिली अशी प्रतिक्रिया...

Aug 15, 2024, 11:45 AM IST

'या' अभिनेत्रीमुळे राज कपूर यांच्या वैवाहिक नात्यात आला होता दुरावा! नवरा खरेदी करण्याचा झाला होता आरोप

राज कपूर यांच्या घरात ज्या लोकप्रिय अभिनेत्रींमुळे झाले वाद... तिच्यावर होते नवरा खरेदी करण्याचे आरोप...

Aug 14, 2024, 06:47 PM IST

KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!

KBC 16 Amitabh Bachchan Fees : अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपति 16' च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात माहितीये...

Aug 14, 2024, 12:41 PM IST

VIDEO : 'ऐश्वर्या माझी मुलगी नाही, तर...', जया बच्चन यांनी सांगितला होता लेक-सुनेतील फरक

Jaya Bachchan On Difference Between Daughter and Daughter in Law :  जया बच्चन यांनी लेक आणि सुनेत काय फरक असतो याविषयी सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

Aug 14, 2024, 11:06 AM IST

नाग चैतन्य Move On झाल्यानंतर समांथाच्या आयुष्यातही नवा पुरुष? डायरेक्टरबरोबर रिलेशनमध्ये?

Samantha Ruth Prabhu Affair : एकीकडे नागा चैतन्यचा साखरपुडा, दुसरीकडे समांथाचं या दिग्दर्शकासोबत अफेअरच्या चर्चा!

Aug 14, 2024, 10:23 AM IST

'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये 'डम डम डम डम डमरू वाजे' गाण्याचं रिक्रिएशन

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटातील 'डम डम डम डम डमरू वाजे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...

Aug 13, 2024, 05:36 PM IST

Photo : कांजिवरम साडी... बॉयफ्रेंडची साथ... तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर

Janhvi Kapoor Sridevi Birthday Special : जान्हवी कपूरनं श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन

Aug 13, 2024, 04:34 PM IST

प्रियांका चोप्राच्या लेकीचा हा Cute Video होतोय व्हायरल, 'ओह माय गॉड' बोलत...

Priyanka Chopra's Daughter Maltis Cute Video :  प्रियांका चोप्रा आणि मालती मेरीचा एक क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

Aug 13, 2024, 03:21 PM IST

KBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...

Aug 13, 2024, 01:15 PM IST

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2024, 12:06 PM IST

शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार

Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खाननं 'देवदास' चित्रपटाला थेट दिला होता नकार... मग अचानक काय झालं की त्यानंच दाखवली 'देवदास' च्या भूमिकेच जादू

Aug 13, 2024, 10:56 AM IST

राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई

Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती

Aug 13, 2024, 09:38 AM IST

शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा लाँच होतोय! हॉलिवूडमध्ये करणार सिंह गर्जना...

Mufasa The Lion King : 'या' चित्रपटातून शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा अबराम होतोय लाँच!

Aug 12, 2024, 05:59 PM IST