bonus

दसऱ्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठी खूशखबर देणार आहे. 

Oct 2, 2021, 06:52 PM IST

बीएमसी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत सोमवारी होणार घोषणा

दिवाळी बोनसबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Oct 30, 2020, 11:08 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, केंद्र सरकारकडून ३० लाख कर्मचाऱ्यांना बोनस

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. देशातील ३० लाख कर्मचाऱ्यांना केंद्राने दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे.  

Oct 21, 2020, 05:44 PM IST
 Spot Light On marathi Film Bonus PT10M16S

स्पॉटलाईट | पूजा- गश्मिरच्या केमिस्ट्रीचा 'बोनस'

स्पॉटलाईट | पूजा- गश्मिरच्या केमिस्ट्रीचा 'बोनस'

Feb 21, 2020, 04:00 PM IST

बोनस मिळवण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांसमोर रचला पैशांचा ढीग आणि...

सोशल मीडियावर ही चर्चा सुरू आहे ती या बोनसच्या रक्कमेची नव्हे तर ती ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वाटण्यात आली त्या पद्धतीची... 

Feb 4, 2019, 02:13 PM IST

ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंवर बोनसचा पाऊस

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे.

Jan 8, 2019, 04:29 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच, सेनेची घोषणा कागदावरच

 दिवाळी बोनसची रक्कम देण्यासाठी २२ कोटी रूपयांची गरज होती.

Nov 11, 2018, 02:02 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आलाय. ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

Nov 2, 2018, 09:38 PM IST

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

मुंबई महापालिका कर्मचा-यांना १५ हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय.

Oct 29, 2018, 10:57 PM IST

Good News : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट.

Oct 22, 2018, 10:14 PM IST

कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर

कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर करण्यात आलाय.

Oct 16, 2018, 11:35 PM IST

खुशखबर : सणासुदीला १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार बोनसची रक्कम

यंदा प्रति रेल्वे कर्मचारी १७,९५० रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत

Oct 10, 2018, 02:57 PM IST

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली.

Sep 25, 2018, 09:45 PM IST

स्मोकिंग करणारांना मिळणार बोनस आणि सुट्टी, पण आरोग्याचे काय?

धु्म्रपान करणे हे आरोग्यासाठी किती घातक आहे याबाबत नेहमीच जागृती केली जाते. पण, टोकियोतीली एका कंपनीने चक्क धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी खास खूशखबर दिली आहे.

Nov 1, 2017, 11:15 PM IST