नॅशनल पार्कमध्ये 'कृष्णा' बिबट्याची टॅक्सीडर्मी
टॅक्सीडर्मीला मराठी भाषेत भुसा भरलेला मृत प्राणी किंवा पक्षी असं म्हणतात...पण या टॅक्सीडर्मीची बोरीवलीच्या नॅशनल पार्क एक अख्खी दुनिया आहे.
Jul 24, 2017, 10:15 PM ISTमृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!
भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे. चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...
Apr 12, 2015, 07:48 PM IST