bowler

IND vs ENG : रोहित शर्माने तोडलं 'या' खेळाडूंचं स्वप्न; पहिल्या टेस्टमधून दिला डच्चू

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून इंग्लिश खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केलीये. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Jan 25, 2024, 04:06 PM IST

Best Bowling Figures : 9 ओव्हर, 9 मेडन, 0 रन आणि 8 विकेट्स... अशी गोलंदाजी कधी पाहिलीये का?

Best Bowling Figure: तुम्ही आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम गोलंदाजी कोणती आहे असं विचारल्यास तुम्ही अनेक जुने संदर्भ देत वेगवेगळी आकडेवारी सांगाल. मात्र एका गोलंदाजाने केलेली कामगिरी पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

Nov 28, 2023, 02:38 PM IST

सेमी-फायनलआधीच मोहम्मद सिराजला मोठा धक्का

ICC player rankings No 1 ODI bowler: काही दिवसांपूर्वीच मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला पाहिल्या क्रमांकावरुन बाजूला सारत अव्वल स्थान पटकावलं होतं.

Nov 15, 2023, 08:13 AM IST

IND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ

पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...

Sep 1, 2023, 08:54 PM IST

क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाची निर्घृण हत्या; बॅट्समनने पिचवर आधी बेदम मारलं, नंतर गळा दाबून केलं ठार

Crime News: क्लीन बोल्ड केल्याने फलंदाजाने गोलंदाजाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फलंदाजाने आधी गोलंदाजाला पिचवरच मारहाण केली आणि नंतर गळा दाबला. यानंतर आरोपीने पळ काढला. 

 

Jun 20, 2023, 04:06 PM IST

Ruturaj Gaikwad च्या 7 सिक्स सोडा; 'या' खेळाडूने मारलेत 8 सिक्स, संपूर्ण ओव्हरमध्ये 77 रन्स

एका फलंदाजाने गायकवाडपेक्षाही मोठा पराक्रम केलाय. या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 नव्हे तर 8 सिक्स लगावल्याची नोंद आहे.

Nov 29, 2022, 06:02 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर कपिल देव संतप्त, म्हणाले- 'त्यालाच लाज वाटली पाहिजे'

Kapil Dev Statement: T20 World Cupमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली असूनही, माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev ) टीम इंडियातील ( Team India ) खेळाडूच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत. कपिल देव यांनी या खेळाडूच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे.

Nov 8, 2022, 09:05 AM IST

T20 World Cup पुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का,जसप्रीत बुमराह संघाबाहेर

जसप्रीत बुमराहच्या T20 World Cup खेळण्यावर आता बीसीसीआयची स्पष्टच भूमिका 

Oct 3, 2022, 08:40 PM IST

कशी नशिबाने थट्टा मांडली...टीम इंडियाच्या गोलंदाजावर काय ही वेळ आली...

सामन्यात प्रेक्षकांना असं काही पाहायला मिळालं, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. 

Mar 31, 2022, 01:24 PM IST

Ravichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण 'तो'

रविचंद्र अश्विनमुळे जादुई स्पिनरचं करिअर उद्ध्वस्त, नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास

Mar 24, 2022, 12:52 PM IST

WTC: बुमराह नंबर 1, तर आजी-माजी कर्णधाराला मागे टाकत पंतचा हा कारनामा

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

Mar 14, 2022, 01:45 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघात नवी एंट्री; थेट विराट कोहलीशी जोडलं जातंय 'तिचं' नाव

संघातील एका नवख्या खेळाडूची कमालीची चर्चा होत आहे. 

 

Mar 11, 2022, 03:27 PM IST

12 चेंडूत 5 विकेट्स पटकावत या गोलंदाजाने रचला इतिहास!

T-10 लीगमध्ये पाच विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Nov 20, 2021, 02:20 PM IST

सूर्यकुमारच्या पत्नीला दुसऱ्याच खेळाडूकडून मिळालं गिफ्ट; पाहा काय होतं ते...

62 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

Nov 18, 2021, 10:17 AM IST

सतत होणाऱ्या टीकांनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजाचा व्हिडीओ व्हायरल

वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. 

Oct 28, 2021, 01:34 PM IST