brain eating amoeba

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

Worm Living In Woman Brain: महिलेला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप आणि सुखा खोकला येत होता. महिलेचे MRI स्कॅन करताच समोर आले भयानक सत्य 

Aug 29, 2023, 12:50 PM IST

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

Brain Eating Amoeba: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आधी या मुलाला मेंदूज्वर असल्याचं वाटत होतं. पमण नंतर प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा (Brain Eating Amoeba) असल्याचं निदान झालं आणि सर्वांनाच चिंता वाटू लागली. 19 जुलैला 2 वर्षाच्या या चिमुरड्याचं दु:खद निधन झालं. त्याने 7 दिवस मृत्यूशी झुंज दिली. 

 

Jul 21, 2023, 10:52 AM IST

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

Brain Eating Amoeba : केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील एका 15 वर्षाच्या मुलाचा दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, प्रायमरी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस किंवा मेंदू खाणारा अमिबामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jul 9, 2023, 09:34 AM IST

Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू

Amoeba virus : मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोरोना विषाणूसारखंच या नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.

Mar 6, 2023, 09:04 AM IST

Brain Eating Virus : कोरोना नव्हे, आता 'या' नव्या आजाराची भीती; थेट मेंदूलाच धोका

Brain Eating Amoeba : संपूर्ण जगात अशा संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. नावही उच्चारणं कठीण असाच हा संसर्ग... 

Dec 27, 2022, 10:41 AM IST

धक्कादायक ! तलावात पोहून आला आणि आठवड्यात बळी गेला

अमेरिकेती एका व्यक्तीचा तलावात आंघोळ करण्यासाठी गेल्यावर मृत्यू झाला.

Jul 17, 2022, 11:45 PM IST

शरीरात घुसला असा जीव; खाऊन टाकला मुलाचा मेंदू!

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Oct 1, 2021, 03:26 PM IST