breaking news

Petrol-Diesel च्या दरात बदल? पाहा तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर...

Today Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलवर होताना दिसून येतो. आज काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 7, 2023, 08:12 AM IST

फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेची 'स्मार्ट पद्धत'; आता तुमचं एकही कारण चालणार नाही...

Railway Ticket : तुम्ही जर लोकलने विनातिकीट प्रवास केला तर आता तुमचं काही खरं नाही. कारण मध्य रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवासी सहज टीसींच्या तावडीत सापडू शकतो...  

May 6, 2023, 12:59 PM IST

अर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये

Gold Rate Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा..., कारण सोने खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येईल.

May 6, 2023, 09:44 AM IST

IPL 2023 : रोहितच्या पलटण समोर धोनीचे सुपर किंग्ज, आयपीएलचा आज दुसऱ्यांदा 'El Clasico'

CSK vs MI Dream11 prediction : आज आयपीएलच्या 49 व्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स चेन्नईसोबत पराभवचा बदला घेईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

May 6, 2023, 09:04 AM IST

खुशखबर! महाराष्ट्रात Petrol-Diesel स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोक पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. आज अशा सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

May 6, 2023, 08:03 AM IST

Sharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!

Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

May 5, 2023, 05:47 PM IST

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...

Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Apr 16, 2023, 12:20 AM IST

Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव

Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे. 

Apr 15, 2023, 03:58 PM IST

'शाकुंतलम' चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्...

Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. समंथा या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आजारी पडली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला. 

Apr 14, 2023, 01:51 PM IST

Change of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?

Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.

Apr 3, 2023, 03:16 PM IST