मैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...
Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
Jun 21, 2023, 12:47 PM ISTAsia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय
Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Jun 15, 2023, 05:57 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट, मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर?
गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट. मुंब्रा येथे सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याची गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांची माहिती.
Jun 7, 2023, 06:15 PM ISTMaharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
Maharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक | Maharashtra 2023 SSC Board Exam Result Announced Live video
Jun 2, 2023, 12:05 PM ISTSSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update
Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.
Jun 2, 2023, 11:51 AM ISTMSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
MSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
Jun 2, 2023, 10:20 AM ISTCareer after SSC: 10वी नंतर बारावी की डिप्लोमा, करायचं काय? गोंधळात पडला असाल तर 'या' पर्यायांचा करा विचार...
Career Options After 10th Class: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज (2 जून 2023) दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी हा करिअरमधील सर्वात महत्त्वाचा आणि गोंधळात टाकणारा टप्पा आहे. दहावीनंतर नेमकं काय करावे? डिप्लोमा की बारावीपर्यंत शिक्षण? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडत असतो. करिअरचा कोणता मार्ग त्यांना त्यांचे ध्येय आणि नोकरी साध्य करण्यासाठी मदत करेल. पुढे जाऊन त्यांना चांगल्या नोकरीचे समाधान कोठे मिळणार आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उद्भवतात.
Jun 2, 2023, 08:55 AM ISTMSBSHSE SSC 10th Result Today: दहावीच्या विद्यार्थ्यांनो इथं लक्ष द्या, 'इथे' पाहा ऑनलाईन निकाल, दुपारी 1 ला होणार जाहीर..
Maharashtra SSC Result 2023 Today : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल (10th Result) उद्या म्हणजे 2 जूनला लागणार आहे. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन (Online Result) पाहता येईल.. त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय.. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत (SSC Students) त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.
Jun 1, 2023, 08:20 PM ISTMaharashtra SSC Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स
Maharashtra SSC 10th Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स, दुपारी एक वाजता mahahsscboard.in, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर होणार..
Jun 1, 2023, 01:18 PM IST
Ahmednagar Name Change: अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवीनगर करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Ahmednagar Name Change: अहमदनगर आता अहिल्यादेवीनगर म्हणून ओळखले जाणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली आहे.
May 31, 2023, 04:46 PM ISTMaharashtra SSC 10th Result Today: आज दहावीच्या निकाल, 'या' वेबसाइटवर दुपारी १ वाजता पाहू शकता निकाल
MSBSHSE SSC 10th Result Today: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज (२ जून २०२३ ) दुपारी एक वाजता mahahsscboard.in, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकता.
May 30, 2023, 01:00 PM ISTJejuri Temple | जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला, पदभार घेण्यास आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणा
Jejuri Temple Protest: जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला, पदभार घेण्यास आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणा
May 26, 2023, 10:55 AM ISTMumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTKarnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
May 18, 2023, 03:50 PM IST