breaking news

10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी, लवकर करा 'इथे' अर्ज

Police Constable Bharti : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षे ठेवण्यात आली आहे.

Sep 17, 2022, 10:51 AM IST

Twitter युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 21 सप्टेंबरपासून होणार...!

Twitter : ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्विटर वापरत असाल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...

Sep 17, 2022, 09:52 AM IST

केंद्र सरकारची जबरदस्त योजना…! आता दरमहा तुमच्या खात्यात येणार 'एवढे' रुपये; सविस्तर योजना जाणून घ्या

Government Scheme Update : आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा 21,000 रुपये मिळतील. म्हणजेच नोकरी न करता आणि व्यवसाय न करता तुम्हाला दरमहा 21 हजार रुपये मिळतील.

Sep 17, 2022, 09:04 AM IST

Petrol-Diesel Price : आता पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त होणार! पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर किती आहेत...    

Sep 17, 2022, 08:15 AM IST

Smartphone च्या मदतीने 'असे' कमवा दरमहा 40,000 रुपये, पाहा ट्रिक्स

Earning Online : पैसे कमवण्यासाठी आपण काय नाही करत. इतकं की पैश्यासाठी काहींना घर सोडावं लागतं. पण आता त्याची गरज राहिली नाही. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कमवायचे याबाबत सांगणार आहोत.

Sep 16, 2022, 03:48 PM IST

Rice Price : हातचा घासही महाग? तांदळाच्या दराबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; जाणून घ्या नवे दर

केंद्र सरकारकडून तांदळाबाबात (Rice) मोठा निर्णय घेण्यात आला. तांदळाच्या किमती  (Inflation) 200 रुपयांनी...

Sep 16, 2022, 03:04 PM IST

Vastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!

Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Sep 16, 2022, 01:28 PM IST
The decision of the tourism department taken by Aditya Thackeray is likely to be postponed PT1M51S

Video| एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय! आदित्य ठाकरे यांना बसणार धक्का?

The decision of the tourism department taken by Aditya Thackeray is likely to be postponed

Sep 16, 2022, 01:20 PM IST

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians 2023 :  मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.  

Sep 16, 2022, 12:17 PM IST

Cheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..

Tata Tiago Electric Car:  टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.      

Sep 16, 2022, 11:34 AM IST