breakingnews

'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय', 'या' राज्यांना IMD चा इशारा

Rainfall alert: मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Oct 2, 2022, 08:59 AM IST

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला

Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. 

Oct 1, 2022, 09:13 AM IST
Traffic in Parashuram Ghat will continue for 24 hours, emergency services in crack prone areas will continue for 24 hours PT47S

Video | परशुराम घाटातील वाहतूक 24 तास राहणार सुरु... कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी महत्त्वाची बातमी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांना आनंदाची बातमी.. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आजपासून 24तास सुरु राहणार आहे. घाटात धोकादायक परिस्थितीमुळे रात्री सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. आता पावसाचा जोर कमी झाला असून, दरडी कोसळण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमान्यांचे परशुराम घाटातून आगमन होणार आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत आजपासून परशुराम घाटातील वाहतूक २४ तास सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान दरड प्रवण क्षेत्रात अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध असणार आहेत.

Aug 25, 2022, 10:35 AM IST
Headlines Today 21 May 2022 PT1M38S
Headlines Today 20 May 2022 PT1M56S
Headlines Today 20 May 2022 PT2M2S