breast cancer screening

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं. 

 

Jan 10, 2024, 05:52 PM IST

Breast Cancer : 'ही' लक्षणं दिसल्यास लगेच करून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी

तुमची मासिक पाळी (menstruation days) सुरु झालेलं वय पहिल्या मुलाचा जन्माच्या वेळी असणार वय, घरात जवळच्या कोणाला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्टरी असे अनेक गोष्टींची माहिती घेऊन अंदाज बांधतात. 

Nov 22, 2022, 03:57 PM IST

Cancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?

Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.

Nov 1, 2022, 07:07 AM IST

Samudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्‍टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे. 

Oct 7, 2022, 03:02 PM IST