brian lara news

"T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", ब्रायन लारा यांनी रोहित-विराटला कोणता सल्ला दिला? पाहा Video

T20 World Cup 2024 : मी रोहित आणि विराट यांना म्हणेन की त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच ठरवावं. त्यांनी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते या खेळाचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हे माहित असलं पाहिजे, असं लारा (Brian Lara) म्हणतात.

Nov 29, 2023, 06:26 PM IST

धडाकेबाज फलंदाजांकडून धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचं आव्हान

बाबर आझमने 34 बॉलमध्ये 39 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 चौकार मारले. तर फखर जमानने 32 बॉलमध्ये 55 धावा केल्या. 

Nov 11, 2021, 09:23 PM IST

T20 World Cup: पाकिस्तान संघच जिंकणार, 'या' दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

पाकिस्तान संघ जिंकणार अशी भविष्यवाणी करणारा हा दिग्गज खेळाडू कोण?

Nov 11, 2021, 06:48 PM IST