'भारत-चीन संबंधांसाठी सीमारेषेवर...'; लडाखसंदर्भात मोदींचा चिनी राष्ट्राध्यक्षांना सल्ला
PM Modi Meets Xi Jinping In BRICS Summit: भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेची राजधानीचं शहर असलेल्या जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपींग यांच्यात चर्चा झाली.
Aug 25, 2023, 07:06 AM ISTXi Jinping यांच्या बॉडीगार्डला मागच्या मागे अडवलं अन्...; Red Carpet वरील धक्कादायक Video
Xi Jinping Security BRICS Summit Video: सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया या देशांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. याच परिषदेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 24, 2023, 02:31 PM ISTISRO च्या यशानं जागतिक नेत्यांसमोर मोदींची कॉलर टाइट! BRICS परिषदेत काय घडलं एकदा पाहाच
BRICS banquet dinner : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉलर टाइट झाल्याचा त्या क्षणाचे फोटो समोर आले आहेत. देशोदेशीच्या प्रतिनीधींकडून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या.
Aug 24, 2023, 11:13 AM ISTPM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रवाना, चर्चा मात्र एका खास भेटीची
PM Modi Left For South Africa For BRICS Summit
Aug 22, 2023, 09:30 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स संमेलनासाठी ब्राझीलमध्ये दाखल
चर्चेदरम्यान, व्यापार आणि दहशतवाद मुद्द्यावर मोदींचा भर
Nov 13, 2019, 09:56 AM ISTपंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट
जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.
Sep 4, 2017, 05:09 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका
चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.
Sep 4, 2017, 04:38 PM ISTब्रीक्स परिषदेमुळे गोव्यात चोख बंदोबस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:13 PM ISTभारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना
ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली.
Jul 15, 2014, 08:13 PM ISTबर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे
भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी ब्राझीलमध्ये ब्रिक्स संम्मेलनाच्या आधी मोठ्या लाजिरवाणी गोष्टीला सामोरे जावे लागले. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी मोदींना ब्राझीलला जाण्याआधी जेवण्याचे निमंत्रण दिले. मात्र, खुद मर्केल हे आपल्या देशाच्यावतीने आदरातिथ्य करण्यासाठी उपस्थितच नव्हते.
Jul 15, 2014, 09:30 AM ISTअमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता
अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
Mar 30, 2012, 11:57 AM IST