bride and groom kiss video

Viral Video : तेरा प्यार प्यार हुक्का मार! नवरा-नवरीने भर लग्नमंडपात हुक्का पिऊन केल KISS,पाहा व्हिडिओ

Viral Video : लग्नाचा (Marriage) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरा-नवरीने हूक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. याआधी देखील नवऱ्याने नवरीला लग्नमंडपात किस केल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आल्या आहेत. मात्र या कपलने युनिक पद्धतीने हुक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. त्यामुळे या कपलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

Dec 4, 2022, 07:28 PM IST