britney spears

Britney Spears चं तिसरं लग्नही तुटलं? पती Sam Asghari च्या'त्या' धमकीनंतर...

Britney Spears vs Sam Asghari : वादग्रस्त आणि अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सचा पती Sam Asghari यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्याच वर्षी जून महिन्यात झालं हे लग्न तुटलाचतं बोलं जातं आहे. 

Aug 17, 2023, 04:21 PM IST

ही प्रसिद्ध सिंगर झुंजतेय गंभीर आजाराशी; म्हणाली ,''आता सर्व देवाच्या हातात''

 पोस्टमध्ये लिहिलंय '' मी नाचतेय  मला खूप वेदना होत आहेत पण नाच केल्याने वेदना विसरायला मदत होते,  याचा कुठेच इलाज नाहीये आता फक्त देवच मला यातून वाचवेल ''

Nov 8, 2022, 03:43 PM IST

हॉलिवूडच्या गाण्यावर Shehnaaz Gill चा बोल्ड डान्स; Video पाहून चाहते झाले थक्क

बिग बॉस फेम शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

May 24, 2022, 06:58 PM IST

दोन लग्न तुटल्यानंतर प्रसिद्ध पॉपस्टारचा बॉयफ्रेंडसोबत तिसरा साखरपुडा

39 वर्षीय पॉप स्टारने वेगवेगळ्या प्रकारे तिची अंगठी फ्लॉन्ट केली आहे

Sep 13, 2021, 08:43 PM IST

टॉपलेस फोटो शेअर प्रसिद्ध गायिकेनं दिली गुडन्यूज?

ही सिंगर घेतेय तिच्या मोकळ्या आयुष्याचा खूप आनंद 

Aug 18, 2021, 05:59 PM IST

पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने भविष्याबाबत घेतला मोठा निर्णय

जगप्रसिद्ध पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने आपल्या भविष्याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Aug 18, 2017, 06:48 PM IST

VIDEO : लाईव्ह शोमध्ये ब्रिटनीच्या कपड्यांनी दिला दगा, पण...

लॉस वेगासमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या कपड्यांनी पुन्हा एकदा तिला दगा दिला.

Oct 24, 2015, 07:28 PM IST

तालिबाननं केली ब्रिटनीच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स बॉयफ्रेंड जॉन सुंडेलचा अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ४४ वर्षीय जॉन पायलट होते आणि अफगानिस्तानात खाजगी क्रॉन्ट्रॅक्टवर काम करत होते.

Jan 19, 2015, 02:19 PM IST

गायिका ब्रिटनी काढले बिकनीवर फोटो

पॉप स्टार गायिका ब्रिटनी स्पीयर्सने आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन सोशल नेटवर्किंग साईट्सवर केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काढलेले काही फोटो तिने विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड केले आहेत.

Aug 23, 2012, 11:26 PM IST