VIDEO : लाईव्ह शोमध्ये ब्रिटनीच्या कपड्यांनी दिला दगा, पण...

लॉस वेगासमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या कपड्यांनी पुन्हा एकदा तिला दगा दिला.

Updated: Oct 24, 2015, 07:28 PM IST
VIDEO : लाईव्ह शोमध्ये ब्रिटनीच्या कपड्यांनी दिला दगा, पण...  title=

लॉस वेगास : लॉस वेगासमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या कपड्यांनी पुन्हा एकदा तिला दगा दिला.

लाईव्ह शो दरम्यान ब्रिटनीला वॉर्डरोब मालफक्शनला सामोरं जावं लागलं... पण, उल्लेखनीय म्हणजे, हे समजल्यानंतरदेखील ब्रिटनीनं कार्यक्रम थांबवला नाही... 

ब्रिटनीच्या साथीदारांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ब्रिटनीला मदत करण्याचा प्रयत्न केला... पण, यात त्यांना यश मिळालं नाही.

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.