हॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं
बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा मनात ठेऊन तिच्या चिमुकल्या मुलीसमोरच तिला भावानंच ट्रकखाली चिरडून ठार केलंय. ही धक्कादायक घटना घडलीय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात...
Mar 15, 2014, 02:51 PM ISTनात्यांचा पुर्नजन्म...मुलीच्या जन्माने भावाची आजारावर मात
पुण्यातल्या सावंत कुटुंबीयांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला. ही मुलगी जन्माला आली ती सावंत कुटुंबीयांसाठी सुखाची भरभराट घेऊनच.... तिच्या जन्मानं आनंदीआनंद तर झालाच आणि तिच्या भावालाही जीवदान मिळालं.
Feb 28, 2014, 08:11 AM ISTभावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत
आपल्या लहान भावाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर चिडलेल्या भावाने रागाच्या भरात त्याला चाकूने भोसकले. हा प्रकार दादरमधील शिवाजी पार्क परिसरात गुरुवारी रात्री घडला. हत्याकेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाच्या मृतदेहाजवळच तो बसून रडत होता. त्याला पोलिसांनी अटक केली.
Feb 15, 2014, 08:15 AM ISTप्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने केली भावाची हत्या
फोनवरून प्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने भावाची हत्या केल्याची घटना मुंबईतील दादरमध्ये उघडकीस आली आहे. राग अनावर झाल्याने भावाला भावाने चाकूने भोसकले.
Feb 14, 2014, 12:47 PM ISTधक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला
अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Feb 3, 2014, 09:57 PM ISTफेसबूकवर कमेंट: छोट्या भावाला काढले शाळेतून
फेसबूक वरील आपली कमेंट आपल्या घरच्यांना अडचणीत आणू शकते हे तुम्हांला वाटत नसेल. पण शाळेच्या माजी विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाबद्दल फेसबूकवर केलेल्या कॉमेंट्मुळे त्याच्या भावालाच शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना अलीगंजमध्ये घडली आहे.
Nov 27, 2013, 04:50 PM ISTअरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या
नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबिजेलाच बहिणीनीने आत्महत्या केली. भावाला ओवाळून तिने आत्महत्या केल्याने सीबीडी-बोलापूर येथील आग्रोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजू शकलेले नाही.
Nov 6, 2013, 04:23 PM ISTलहानपणी हरवलेला भाऊ भेटला `फेसबुक`मुळे!
लहानपणी घरातून निघून गेलेला एक मुलगा एका तपानंतर म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी घरी परतला. अर्थात यात विशेष असं काही नाही. मात्र हे अनोखं मिलन घडून आलय फेसबुकच्या सहाय्यानं..
Jul 30, 2013, 06:59 PM ISTविवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार
आपल्या सख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केली.
May 9, 2013, 03:34 PM ISTघोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत
विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.
Mar 17, 2013, 01:45 PM IST