bsf jawans

दोन किलो हेरॉईनसह बीएसएफने पकडले दोन पोलीस अधिकारी; सत्य समोर आल्यानंतर उडाली खळबळ

Punjab Police : पंजाबच्या हुसैनीवाला सीमेवरुन बीएसएफने गावकऱ्यांच्या मदतीने दोन पंजाब पोलिस कर्मचाऱ्यांना दोन किलो हेरॉईनसह पकडले होते. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

Sep 16, 2023, 12:46 PM IST

बीएसएफ जवानांचा वृद्धावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून दोन बीएसएफ जवानांनी स्वत:च्या ७५ वर्षीय चुलत्याला बेदम मारहाण करत चाकूने वार केले आहेत.

Jul 28, 2019, 05:56 PM IST