bucket list

राज ठाकरे यांनी घेतला पुन्हा अमित शाहांचा समाचार

मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट' याचा धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्रातून शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा समाचार घेतला आहे.

Jun 6, 2018, 07:25 PM IST

अमेय - निपुणने माधुरीची घेतली फिरकी

 ''कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण'' शोमध्ये माधुरी - सुमित

May 24, 2018, 09:09 PM IST

माधुरीच्या बकेट लिस्टमधील पहिले गाणे प्रदर्शित

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या बहुप्रतिक्षित बकेट लिस्ट या मराठी सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित झालेय. 

May 9, 2018, 05:11 PM IST

रणबीर कपूरची मराठीत एंट्री

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा बकेट लिस्ट हा पदार्पणातील सिनेमा येत्या २५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

May 4, 2018, 05:31 PM IST

माधुरीच्या बकेट लिस्टचे नवे पोस्टर प्रदर्शित...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता मराठी सिनेमात पर्दापण करते आहे.

Apr 3, 2018, 03:26 PM IST

बकेट लिस्टच्या शूटदरम्यान माधूरीची बाईक रायडिंग

आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली... निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं...

Feb 6, 2018, 09:13 PM IST

सुमेधच्या "बकेट लिस्ट" मध्ये नवा चित्रपट

  'व्हेंटिलेटर' आणि 'मांजा' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर सुमेध मुद्गलकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या बकेट लिस्ट मधील इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Jan 31, 2018, 04:31 PM IST

माधुरी दीक्षितला आईने दिलं हे खास गिफ्ट ?

धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Jan 20, 2018, 12:09 AM IST